Latest News

खा.सुनिल तटकरे यांच्या पाठपुराव्याने पेण रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार
खासदार सुनील तटकरे यांच्या पाठपुराव्याने पेण रेल्वे स्थानकाचा सुमारे ६३ कोटी रुपयांच्या निधीतून कायापालट होणार आहे. अद्ययावत रेल्वे स्थानकासोबत रिक्षा, दुचाकी व चारचाकी पार्किंग, प्लॅटफॉर्म सुशोभीकरण, उद्यान आणि इतर अत्याधुनिक सुविधा उभारण्यात येणार असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कामाला सुरुवात होण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

मिरा भाईंदरमध्ये व्यावसायिक सभेचे आयोजन; मराठा महिला उद्योजिकांचा होणार सन्मान
सभेदरम्यान स्थानिक उद्योजकांचे नेटवर्किंग, व्यवसायवाढीसाठी उपयुक्त माहिती आणि संधींची देवाणघेवाण तसेच मराठा व्यावसायिकांची मजबूत ओळख निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. याशिवाय सहभागी व्यावसायिकांना डिजिटल स्क्रीनवर आपल्या व्यवसायाचे प्रदर्शन करण्याची संधीही उपलब्ध

दहीहंडीच्या दिवशी वाहतूक नियोजन काय? कल्याण-डोंबिवलीकरांनाही कोंडीची चिंता
पालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांचे नेमके नियोजन काय आहे? वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत का? दहीहंडीच्या ठिकाणी वाहतूक कशी नियंत्रित केली जाणार?

कल्याण तालुकास्तरीय स्पोर्ट्स डान्स चॅम्पियनशिप २०२६-२७ संपन्न
कल्याण तालुकास्तरीय स्पोर्ट्स डान्स चॅम्पियनशिप २०२६-२७ उत्साहात संपन्न! यावर्षी ही मोठ्या प्रमाणात स्पर्धा डोंबिवलीत पार पडली. डोंबिवलीतून राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी डान्सर्सची निवड

सशस्त्र सीमा बलातील जवानाचा सन्मान; जव्हारचा अभिमान उंचावला
नवी दिल्ली येथे करण्यात आला. त्यांच्या उल्लेखनीय सेवेमुळे परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कार्यामुळे जव्हार तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला

वैतरणा स्थानकावरील विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; खासदार डॉ. सवरा यांची पाहणी
काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लहान मुले रेल्वे रुळांवरून जीव मुठीत धरून चालताना दिसत होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन खासदार डॉ. सवरा यांनी वैतरणा स्थानकात जाऊन विद्यार्थ्यांशी, पालकांशी तसेच स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.

Preity zinta । फक्त ‘टीम तुकाराम मुंढे’ टी-शर्ट घालून चालणार नाही; प्रत्यक्ष काम करा
जल्लोषात पार पडली ‘जवळेथर गणेशोत्सव २०२६’ अंतर्गत गणपती सजावट स्पर्धा; भव्य बक्षीस वितरण सोहळ्याने सांगता!

सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी; मिरवणुकांमधील ध्वनिप्रदूषणावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश

28 ते 30 सप्टेंबर बँक कर्मचाऱ्यांचा संप? सरकारकडून संप मागे घेण्याचे आवाहन; ग्राहकांवर सलग 5 दिवस परिणामाची शक्यता

परंपरेतून आधुनिक लक्झरीकडे… SCube Salon फक्त सेवा नाही तर देतोय सौंदर्याचा अनुभव

